¡Sorpréndeme!

Kolhapur News | विठ्ठल बिरदेवाच्यानावानं चांगभलं!| Sakal Media

2022-03-30 137 Dailymotion

Kolhapur News | विठ्ठल बिरदेवाच्यानावानं चांगभलं!| Sakal Media

‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष, शेकडो भाविकांची उपस्थिती आणि भंडाऱ्याची उधळण करत भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथल्या विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक जळयात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेला १०० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. होळीनंतर येणाऱ्या दुसऱ्या शनिवारी यात्रेला सुरुवात होते. यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेकडो धनगरी ढोलांचा निनाद, छत्र्या, अबदागिरी, धनगरी ओव्यांमध्ये होणारा भंडारा उत्सव. यादरम्यान हजारो किलो भंडाऱ्याची उधळण होते.